Announcement

Notice Board

Events

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय बदल करण्याची प्रक्रिया

उच्च शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या दि. २-९-२०२४ च्या परिपत्रकान्वये ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे तीन वर्षीय अथवा पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालय बदलण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

आयएलएस विधी महाविद्यालयामध्ये खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे जागा शिल्लक आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी परिपत्रकातील सूचनांचे अवलोकन करून महाविद्यालयामध्ये अर्ज करावा.

Annexure – C
Statement Showing Vacancy Position for Academic Year 2024-25
Name of the College :- ILS LAW COLLEGE, PUNE
Name of the Course :- BA LLB, BBA LLB & LLB
Name of the University to which college is affiliated :- Savitribai Phule Pune University
Sr. No Name of Course Year Net Vacancy available [(6+8)-7]
1 2 3 4
1 Law Second BA LLB 4
2   Third BA LLB 1
3   Fourth BA LLB 0
4   Fifth BA LLB 0
5 Second BBA LLB 2
6   Second LLB 2
7   Third LLB 0
    Total 9

परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.