Interested students of IV B.A.LL.B. and II LL.B. can register for soft skills training and placements. Students
आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
विषय:
न्यायव्यवस्था : काल, आज आणि उद्या !
पारध्याच्या पालावर ये गं लोकशाही !
विद्यार्थी आंदोलने आणि विद्यापीठे
सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।।
पारितोषिके:
प्रथम क्रमांक – रु. ७०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
द्वितिय क्रमांक – रु. ५०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
तृतीय क्रमांक – रु. ३०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी रु. १०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
नियम व अटी:
प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी 7 (5+2) मिनिटे वेळ देण्यात येईल.
स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, परंतु स्पर्धकाचे वय 25 पेक्षा जास्त नसावे.
स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून 2 स्पर्धकांचा गट पाठवावा.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. 295/- (18% GST सह) असेल
स्पर्धकांनी गुरुवार दिनांक 09/02/2023 पर्यंत स्पर्धेसाठी फॉर्मद्वारे नोंदणी करावी.
प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सही शिक्क्याची पत्र किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
स्पर्धा नियमांविषयी बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
स्पर्धकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
रजिस्ट्रेशन फॉर्म न भरल्यास स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक – https://surveyheart.com/form/63cfb643aa1183543299b3ef
स्पर्धकांनी प्रथम PAYMENT करून त्याचा “Screenshot” हा रजिस्ट्रेशन फॉर्मवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचे ठिकाण, वेळ आणि दिनांक:
दिनांक :- 10
ABOUT ILS LAW COLLEGE, PUNE
Establishment of the Law College in 1924 by the Indian Law Society was indeed a breakthrough
Notice for Admission- Batch II
The admissions for Diploma will commence from 1st November 2022. The admissions will remain open till
About ILS Law College
The year 2022-2023 marks a golden period for the Indian Law Society and ILS Law College
ILS Law College, Pune, India announces Professor S.P. Sathe 17th International Conference 2022-23 in memory of Professor S.P
Academic Partners: Singapore International Arbitration Centre (SIAC) and Centre for Trade and Investment Law (CTIL), Indian Institute of Foreign Trade (IIFT
Indian Law Society, Pune announces Online Autonomous Diploma in Corporate Laws
Programme Coordinator: Smita Sabne
Course Objective: Knowledge
About the Tournament:
The ILS Debating Society is organizing its 11th edition of the annual three-day national parliamentary debate