Announcement

Notice Board

Events

भाडेतत्वावर सुविधा चालविण्यास देण्याबाबत

इंडियन लॉ सोसायटीच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खालील सुविधा भाडेतत्वावर चालविण्यास द्यावयाच्या आहेत –

  1.  औषधालय (क्षेत्रफळ 48 sqft)
  2.  बुक सेंटर (क्षेत्रफळ 55 sqft)
  3.  झेरॉक्स व स्टेशनरी सेंटर (क्षेत्रफळ 249 sqft)

अधिक माहितीकरता इंडियन लॉ सोसायटीचे कार्यालय, सरस्वती इमारत, आय्एल्एस् विधी महाविद्यालय, विधी महाविद्यालय मार्ग, पुणे  ४११००४  येथे  दि. १६-३-२०२३ ते २४-३-२०२३ या कालावधीत श्री. योगेश सोनावणे यांच्याशी स. १० ते दु. ४ या वेळेत संपर्क साधावा.