Announcement

Notice Board

Events

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा - १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ हा काळ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयएलएस विधी महाविद्यालयाने पुढील स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दिनांक २३/०१/२०२३     शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे! लघुपट स्क्रिनिंग

दिनांक २४/०१/२०२३     कीर्तन

दिनांक २५/०१/२०२३     हस्ताक्षर स्पर्धा

दिनांक २७/०१/२०२३     मराठी भाषा व साहित्यावर प्रश्नमंजुषा

दिनांक २८/०१/२०२३     मराठी चित्रपट स्क्रिनिंग

वेळ: सायंकाळी ४.००

स्थळ: हॉल नं २

सर्वांनी या कार्यक्रमांत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.