Announcement


Notice Priod


Events


Dance for A Cause

arrowApr, 1, 2022

Symposium: RERA-2020

arrowNov, 26, 2020

ILSCA WEBINAR-2

arrowJun, 10, 2020

KREEDANAGAN 2019-2020

arrowJan, 28, 2020

Alumni Meet 2018

arrowDec, 14, 2018

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा


दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२२ हा पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणाच्या कामात आयएलएस विधी महाविद्यालयही सहभागी आहे. ‘कायदा’ या विषयाचे ज्ञानमंडळ आयएलएस विधी महाविद्यालयात स्थापन करण्यात आले आहे.  हे  ज्ञानमंडळ व आयएलएस विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळातर्फे या कार्यक्रमात ‘शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे!’ ही चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

या कार्यक्रमाची गुगल लिंक खालीलप्रमाणे आहे. 

https://meet.google.com/kne-gogd-zki

Marathi Bhasha Sanvardhan Pandhravda

Monday, January 24, 2022

Time  – 2:00 pm – 3:00pm

 

श्रीमती स्वाती कुलकर्णी आणि श्रीमती मुग्धा हेडाऊ

सहाय्यक प्राध्यापक