Equivalence Examination for Second LL.B. and Third LL.B. Students (2017 pattern to CBCS 2023 Pattern)
This is to inform all students of Second LL.B. and Third LL.B. who have migrated from the 2017 pattern to the CBCS 2023 pattern and are appearing for equivalence examinations, that :
- The equivalence examination students (admitted under 2023 pattern) must appear for current year examination conducted by Savitribai Phule Pune University.
- The additional examination for earlier year’s equivalent subjects (for which the students have not yet appeared) will be conducted by the College separately. A separate exam timetable will be issued for these equivalence examinations.
All students are requested to remain updated by regularly checking notices issued by the college regarding the equivalence examinations.
Please read Circular 50 of SPPU for more information.
समकक्षता परीक्षेची सूचना
द्वितीय वर्ष एलएल.बी. आणि तृतीय वर्ष एलएल.बी. विद्यार्थ्यांसाठी समकक्षता परीक्षा (2017 ते CBCS 2023 पॅटर्न)
द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष एलएल.बी. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे की जे विद्यार्थी 2017 पॅटर्नमधून CBCS 2023 पॅटर्नमध्ये स्थलांतरित झाले आहेत, त्यांना समकक्षता परीक्षा देणे आवश्यक आहे. सदर विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांची नोंद घ्यावी-
- समकक्षता परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी (2023 पॅटर्नमध्ये समाविष्ट झालेले सर्व विद्यार्थी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चालू वर्षाच्या सर्व विषयांच्या परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- समकक्षता मिळाल्यामुळे पूर्वीच्या वर्षातील अधिकच्या समकक्षता विषयांची परीक्षा ही महाविद्यालय पातळीवर स्वतंत्रपणे घेण्यात घेईल. महाविद्यालयाकडून या परीक्षेचे स्वतंत्र वेळापत्रक जारी करण्यात येईल.
समकक्षता परीक्षेसंदर्भात महाविद्यालयाने जारी केलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी नियमितपणे पहाव्यात.
Click Here for Circular No. 50/2025.
Click Here for the Rules of Equivalence Examination.