Students who have completed their graduation in April 2025, are hereby informed that, as per the circular issued by Savitribai Phule Pune University (Letter No. 472 dated 06 April 2026), the application forms for the Improvement of Class/Grade Scheme for the Summer Session 2026 Examination are required to be submitted in offline mode only.
श्रेणी सुधार (Improvement of Class/Grade) योजनेअंतर्गतउन्हाळी सत्र २०२६ परीक्षेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, श्रेणी सुधार (Improvement of Class/Grade) योजनेअंतर्गत उन्हाळी सत्र २०२६ परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निर्धारित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
अर्ज सादर करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा. Please submit forms as per the attached SPPU Circular.
Click Here for the Circular.