इंडियन लॉ सोसायटीच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खालील सुविधा भाडेतत्वावर चालविण्यास द्यावयाच्या आहेत –
- औषधालय (क्षेत्रफळ 48 sqft)
- बुक सेंटर (क्षेत्रफळ 55 sqft)
- झेरॉक्स व स्टेशनरी सेंटर (क्षेत्रफळ 249 sqft)
अधिक माहितीकरता इंडियन लॉ सोसायटीचे कार्यालय, सरस्वती इमारत, आय्एल्एस् विधी महाविद्यालय, विधी महाविद्यालय मार्ग, पुणे ४११००४ येथे दि. १६-३-२०२३ ते २४-३-२०२३ या कालावधीत श्री. योगेश सोनावणे यांच्याशी स. १० ते दु. ४ या वेळेत संपर्क साधावा.