गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती २०२१-२०२२

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर click करा|