Announcement

Notice Board

Events

दि. ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करणेबाबत

वरील कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दि. ६ जून २०२२ रोजी सातारा येथे दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम खालील लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे –

युट्युब लिंक – https://youtu.be/5edKuStbx4Y
फेस बुक लिंक – https://fb.me/e/1N7QsgOVg

तरी वरील कार्यक्रमासाठी आपला सहभाग नोंदवावा.