महाविद्यालयांतर्गत वादविवाद स्पर्धा

आयएलएस विधी महाविद्यालय आणि स्विस-एड यांच्या सहयोगाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयांतर्गत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.

प्राथमिक फेरी : दिनांक ११ फेब्रुवारी २०२३

विषय:-विवाहांतर्गत अनैच्छिक शरीरसंबंध बलात्कार ठरवावा?

वेळ- सायंकाळी वाजता

स्थळ- हॉल नं. १३

अंतिम फेरी : दिनांक १२ फेब्रुवारी २०२३

 

नियम व अटी :

१. स्पर्धा केवळ आयएलएस विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.

 २. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल.

३. दोन स्पर्धकांचा एक संघ असेल (संघातील दोन्ही विद्यार्थी B.A.LL.B. अथवा LL.B. चे असावेत. B.A.LL.B. आणि LL.B. असा संघ ग्राह्य धरला जाणार नाही).

४. प्रत्येक स्पर्धकास बोलण्यास ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. आवश्यकता असल्यास अधिकतम २ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

५. संघातील एक स्पर्धक विषयाच्या बाजूने आणि दुसरा स्पर्धक विषयाच्या विरुद्ध बाजूने बोलेल.

६. प्राथमिक फेरीतील विजेते अंतिम फेरीसाठी पात्र असतील . विजेते  प्राथमिक फेरीनंतर लगेच घोषित केले  जातील . 

७.   परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

 

नोंदणीसाठी संपर्क:

१. वैभवी जगताप: 9823896530

२. रेणुका सुलाखे: 9834904819