Announcement

Notice Board

Events

करियर कट्टा : जागतिक युवा दिन सोहळा - बुधवार, 12 जानेवारी 2022

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा या उपक्रमांतर्गत जागतिक युवा दिन – बुधवार, 12 जानेवारी 2022 रोजी मा. ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. 

हा कार्यक्रम युट्युब चैनल- https://youtube.com/c/uvajagar वरून सकाळी 11.30 वाजता लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 12 जानेवारी पूर्वी सदर यूट्यूब चैनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे.

या सोहळ्यास खाली दिलेल्या लिंकद्वारे सहभागी राहता येईल – 

Topic: जागतिक युवा दिन

Time: Jan 12, 2022 11:30 AM India

Join Zoom Meeting

https://zoom.us/j/96685361662?pwd=U3VpT2xGNDNHaHUwamNqWWY3YkhEZz09

Meeting ID: 966 8536 1662

Passcode: 966825

प्रत्येक विद्यार्थ्याला उपस्थिती प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल. 

तरी युवा दिन सोहळ्यात सहभागी व्हावे ही विनंती.