Announcement

Notice Board

Events

महत्त्वाची सूचना : शिष्यवृत्ती/फ्रीशिप सन 2023-24 (MahaDBT पोर्टल) : अर्ज जमा करण्यासाठी अंतिम मुदतवाढ : दि. १२.०३.२०२४

सर्व अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जमाती (VJNT) (अ/ब/क/ड), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती/फ्रीशिपसाठी सन 2023-24 करिता ऑनलाईन पध्दतीने Fresh / Renewal अर्ज https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी  स्वत: सदर शिष्यवृत्तीकरता शासनाने विहीत केलेले नियम व अटींच्या आधीन राहून ऑनलाईन अर्ज व खाली दिलेल्या फॉर्म भरून त्याची प्रत आवश्यक त्या स्व-साक्षांकित (Self-Attested) कागदपत्रांसह आय्एल्एस् विधी महाविद्यालय counter नंबर 1 येथे सकाळी 9.30 ते दुपारी 12.30  या वेळेत जमा करावी.

MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

१)        विद्यार्थांनी ऑनलाईन भरलेला शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म योग्य आहे की तो परत पाठवलेला आहे अथवा इतर कागदपत्रामध्ये त्रुटी आहे हे स्वत: आपल्या महाडीबीटी लॉग-इन मधून सतत पाहत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती/फ्रीशिप कामकाजचे सोयीस्कर व नियमित होईल.तसेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिप व राजर्षी शाहू शिक्षण शुल्क योजना व इतर सवलतीचे लाभ मिळणेस अडचण होणार नाही.

२)        तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी Non Aadhar Based Registration केले आहे त्या विद्यार्थ्यांनी MahaDBT पोर्टलवर जाऊन आपला आधार क्रमांक त्वरीत अपडेट करावा अन्यथा फी सवलत मिळणार नाही.तसेच महाविद्यालयाची उर्वरीत फी त्वरित भरावी लागेल याची नोंद घ्यावी.

 ३)        फक्त SC विद्यार्थ्यांसाठी-  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेला शिष्यवृत्ती फॉर्म मंजूर करण्यात आलेली संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इ.) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रक्कमेचा केंद्र हिस्सा ६०% या प्रमाणात लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने महाविद्यालयास जमा करणे अनिवार्य आहे.

४)       विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% अनिवार्य आहे.

       Things to be noted-

१.         विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन फॉर्मचा प्रिंटआउट, जोडावी लागणारी कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावी.

२.         शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म समाज कल्याण विभागाकडून नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची उर्वरीत फी भरावी लागेल.

३.         ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थाने student login चेक करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी  भरलेल्या ऑनलाईन शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म समाज कल्याण कडून नामंजूर झाला / परत पाठवला / इतर कागदपत्राकरता त्रुटीमध्ये राहिला आहे तर त्यांची कोणतीही सूचना महाविद्यालयाकडून दिली जाणार नाही.  

अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख दि. १२.०३.२०२४ आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

Click Here for the Cover Page and Document List. 

नवीन (Fresh) : Online अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • उत्पन्नाचा दाखला (वर्ष २०२२-२०२३ = 31 मार्च 2024 पर्यंतच वैध राहील) (Original)
  • जात प्रमाणपत्र (छायांकित प्रत)
  • जात वैधता प्रमाणपत्र (छायांकित प्रत)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (VJNT, OBC, SBC) (छायांकित प्रत)
  • CET Admission Confirmation Letter / Provisional Allotment letter (छायांकित प्रत)
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती (Fee Receipt) (ऑनलाईन अर्जामध्ये Fee Paid = 0 करावे) (छायांकित प्रत)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (छायांकित प्रत)
  • शाळा सोडल्याचा दाखला (LC/TC) (छायांकित प्रत)
  • दहावी, बारावी व पदवी मार्कशीट (छायांकित प्रत)
  • GAP CERTIFICATE (if applicable) (छायांकित प्रत)
  • रेशन कार्ड (छायांकित प्रत)
  • आधार कार्ड (छायांकित प्रत)
  • आधार संलग्न बँक खाते क्रमांक व मोबाईल नंबर (Receipt) (Mandatory) (छायांकित प्रत)
  • बँक पासबुक (छायांकित प्रत)
  • घोषणापत्र (Declaration available on student login) (छायांकित प्रत)
  • होस्टेलमध्ये राहत असल्याची पावती / होस्टेलचे बोनाफाईड सर्टिफिकेट (छायांकित प्रत)

नूतनीकरणासाठी (renewal) : Online अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • आधार संलग्न बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक (Receipt) (Mandatory) (छायांकित प्रत)
  • बँक पासबुक (छायांकित प्रत)
  • दहावी व बारावीचे गुणपत्रक (छायांकित प्रत)
  • पदवीचे गुणपत्रक (आवश्यक असल्यास) (छायांकित प्रत)
  • पदव्युत्तर गुणपत्रक (आवश्यक असल्यास) (छायांकित प्रत)
  • LL.B.  / B.A.LL.B. / LL.M. / DTL / DLL च्या सर्व वर्षांचे गुणपत्रक (छायांकित प्रत)

  • होस्टेलमध्ये राहत असल्याची पावती / होस्टेलचेबोनाफाईड सर्टिफिकेट (छायांकित प्रत)