सर्व अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जमाती (VJNT) (अ/ब/क/ड), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती/फ्रीशिपसाठी सन 2023-24 करिता ऑनलाईन पध्दतीने Fresh / Renewal अर्ज https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत: सदर शिष्यवृत्तीकरता शासनाने विहीत केलेले नियम व अटींच्या आधीन राहून ऑनलाईन अर्ज व खाली दिलेल्या फॉर्म भरून त्याची प्रत आवश्यक त्या स्व-साक्षांकित (Self-Attested) कागदपत्रांसह आय्एल्एस् विधी महाविद्यालय counter नंबर 1 येथे सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत जमा करावी.
Notices News
महत्त्वाची सूचना : शिष्यवृत्ती/फ्रीशिप सन 2023-24 (MahaDBT पोर्टल) : अर्ज जमा करण्यासाठी अंतिम मुदतवाढ : दि. २०.०३.२०२४