Announcement

Notice Board

Events

राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा : १०-२-२०२३

आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात येत आहे.

विषय:

  1. न्यायव्यवस्था : काल, आज आणि उद्या !
  2. पारध्याच्या पालावर ये गं लोकशाही !
  3. विद्यार्थी आंदोलने आणि विद्यापीठे
  4. सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।।

पारितोषिके:

  1. प्रथम क्रमांक – रु. ७०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  2. द्वितिय  क्रमांक – रु. ५०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  3. तृतीय क्रमांक – रु. ३०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  4. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी रु. १०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक

नियम अटी:

  • प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी 7 (5+2) मिनिटे वेळ देण्यात येईल.
  • स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
  • या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, परंतु स्पर्धकाचे वय 25 पेक्षा जास्त नसावे.
  • स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून 2 स्पर्धकांचा गट पाठवावा.
  • स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. 295/- (18% GST सह) असेल
  • स्पर्धकांनी गुरुवार दिनांक 09/02/2023 पर्यंत स्पर्धेसाठी फॉर्मद्वारे नोंदणी करावी.
  • प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सही शिक्क्याची पत्र किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
  • स्पर्धा नियमांविषयी बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  • स्पर्धकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
  • स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

रजिस्ट्रेशन फॉर्म न भरल्यास स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक – https://surveyheart.com/form/63cfb643aa1183543299b3ef

स्पर्धकांनी प्रथम PAYMENT करून त्याचा “Screenshot” हा रजिस्ट्रेशन फॉर्मवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

स्पर्धेचे ठिकाण, वेळ आणि दिनांक:

दिनांक :- 10/02/2023 वेळ सकाळी 09.00 वाजता

ठिकाण- आयएलएस विधी महाविद्यालय, लॉ कॉलेज रोड (चिपळूणकर रोड), पुणे  411004

स्पर्धा समन्वयक :  मुग्धा हेडाऊ, आशिष पवार (सहाय्यक प्राध्यापक)

अधिक माहितीसाठी संपर्क:

चेतन राजेंद्र राक्षे (मो.नं. 8766937982)

शर्मिष्ठा बाळासाहेब डोंगरे (मो.नं. 9370230155)